Thursday, February 9, 2023

ऐकावे ते नवल

केवळ चाळीस मिनिटांसाठी होते रात्र
दररोज पृथ्वीवर सूर्याचा पहिला आणि अखेरचा किरण जवळपास निश्चित वेळेत पोहोचत असतो. पूर्वेकडील देश जसे भारत आणि पश्चिमेकडील देश जसे अमेरिका यांच्या प्रमाण वेळेत बरेच अंतर आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी दिवस मोठा असतो तर काही ठिकाणी रात्र संपण्याची नावच घेत नाही. असंच युरोप खंडातील एका देशात रात्र केवळ 40 मिनिटांची असते. मध्यरात्री सूर्यास्त होतो आणि काही वेळातच पुन्हा पहाट होते नॉर्वे मध्ये रात्री १२:४३ वाजण्याच्या सुमारास सूर्यास्त होतो आणि 40 मिनिटांनी म्हणजे १:३० वाजता पुन्हा सूर्योदय होतो, परंतु हा प्रकार पूर्ण वर्ष चालत नाही वर्षातील फक्त मे ते जुलै या कालावधीत हा प्रकार घडतो.

No comments:

Post a Comment

Ghats in Maharashtra - Mountain Passes

  A   ghat  is nothing but a mountain pass. The term “Ghat” describes the mountain pass in Maharashtra. They pave the way for passage from o...