Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

Saltwater gargle for cough

How does the saltwater solution helps to cure cold and cough?  Ever wondered when we gargle with salt water how it helps to reduce cough. Salt water has osmotic properties, when the solution passes near mucus cells it draws water from the mucus cells effectively thinning the mucus layer. ( The salt concentration in the solution causes to create difference so water draws out of mucus) Salt water also soothes the throat. When taken as nasal spray or drop it does the same action to reduce cold symptoms.

मराठी संस्कृतीची आजची अवस्था

मराठी आणि एकंदरीतच खाद्य संस्कृती.. ♦️तांदूळ भाकरी १५ रुपयांची महाग वाटते, आणि त्याच तांदळाचा डोसा ५० ते १५० रुपये असून सुध्दा महाग ही भाकरी वाटते. ♦️बटाटा वडा १७ रुपये झाला की महागाईत वाढ झाली असे वाटते पण त्याच बटाट्याचा मॅकडोनाल्ड चा बर्गर ९९ रुपये असला तरी महागाई वाढलेली वाटत नाही.  ♦️पारंपरिक व अत्यंत मेहेनातीची पुरणपोळी २५-३० रुपये झाली तर ग्राहकाची लूट चालू आहे असं वाटतं आणि त्याच चण्याच्या पिठाचा ५० रुपये १०० ग्रॅम ढोकळा हा योग्य दराचा वाटतो. ♦️भाजणी चकली, शंकरपाळे, विविध लाडू, थोडक्यात दिवाळीचे फराळे एक हजार रुपयात आखी दिवाळी आनंदात आणि नाती जोडण्यात घालवू शकतो पण दीड हजारात चौघांना पुरणार पिझ्झा, कॅडबरी, केक हा आज सणांची शान आहे असं लोकांना वाटतं.  थालीपीठ, आंबोळी, सोलकडी, उकडीचे मोदक, अळूवडी असे अनेक पदार्थ आहेत जे आज बाजारात मराठी ग्राहकच पाठ फिरवत आहेत म्हणून दुर्मिळ होत चाललेत